-
बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान सतत चर्चेत असते. ती सोशल मीडियावर शेअर करत असेलेल्या फोटोंमुळे चर्चेत असते.
-
नुकताच इराने ती नव्या घरात शिफ्ट झाली असल्याचे सांगितले असून काही फोटो शेअर केले आहेत.
-
लॉकडाउनमुळे इरा कुटुंबीयांसोबत राहत आहे.
-
इराने घरातील एक फोटो शेअर केला आहे.
-
(Photo Credit : Instagram)
-
या फोटोमध्ये ती काही तरी लिहिताना दिसत आहे.
-
तसेच तिने रुममध्ये हाताने काढलेले काही पेंटींग लावल्याचे दिसत आहे.
-
(Photo Credit : Instagram)
-
फोटो पाहून हा इराचा स्टडी एरिया असल्याचे म्हटले जात आहे.
-
(Photo Credit : Instagram)

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल