-
आपल्या अभिनय कौशल्याने बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. प्रियांकाचा आज वाढदिवस. आपण तिच्या विषयी काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत…
-
प्रियांका तिच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.
-
प्रियांका लग्नानंतर पती निक जोनाससह न्यूयॉर्कमध्ये राहत आहे. तेथील तिच्या आलिशान घराचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
-
देसी गर्लचे न्यूयॉर्कमधील घर हे आलिशान आहे. या घराची किंमत जवळपास १४५ कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते.
-
हे २० हजार चौरस फुटामध्ये व्यापलेले आहे.
-
बंगल्यामध्ये ७ बेडरुम आणि ११ बाथरुम असल्याचे म्हटले जाते.
-
प्रियांकाच्या घरात एक मोठे स्विमिंग पूल, मूवी थिएटर, बार, जिम देखील आहे.
-
बंगल्यामध्ये मोठे गार्डन देखील आहे.
-
घरातील इंटेरिअर एखाद्या हॉलिवूड चित्रपटातील सेट प्रमाणे दिसत आहे.
-
काही दिवसांपूर्वी प्रियांकाने तिच्या घराच्या खिडकीमधून दिसणारा व्ह्यू दाखवला होता.
-
प्रियांका आणि निक सतत सोशल मीडियावर फोटो शेअर करताना दिसत आहे.

“आशा भोसले या वयात थोडी लाज बाळगा”, मोहम्मद रफींच्या मुलाचं वक्तव्य; लता मंगेशकरांबद्दल म्हणाले, “त्यांना हेवा…”