-
पूनम पांडे सतत बोल्ड व्हिडीओ आणि फोटोंमुळे चर्चेत असते. पण सध्या ती एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. नुकताच पूनमने साखरपूडा केला असल्याने या चर्चा रंगल्या आहेत.
-
पूनम गेल्या काही दिवसांपासून सॅम बॉम्बेला डेट करत होती.
-
पूनमचा बॉयफ्रेंड सॅमने इन्स्टाग्रावर फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.
-
मात्र पूनमने याबाबत तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर कोणतीही पोस्ट केलेली नाही.
-
पण सॅमने शेअर केलेल्या फोटोवर तिने कमेंट केली आहे.
-
या कमेंट मध्ये तिने माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदी क्षण असे म्हटले आहे.
-
सॅमने शेअर केलेल्या फोटोमध्ये ते दोघी साखपूड्याची अंगठी दाखवताना दिसत आहेत.
-
-
त्यांच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
-
पण पूनमने तिच्या अकाऊंटवर फोटो का शेअर केला नाही असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

अभिनेत्री लग्नानंतर सात वर्षांनी झाली आई, जुळ्या मुलींना दिला जन्म; लेकी २ महिन्यांच्या झाल्यावर शेअर केली पोस्ट