-
बॉलिवूडची फॅशन गर्ल मुग्धा गोडसे तिच्या लव्ह लाईफमुळे कायम चर्चेत असते. ती तिच्यापेक्षा वयाने १४ वर्षे मोठा असलेला अभिनेता राहुल देवला डेट करत आहे. ती सध्या बॉयफ्रेंड राहुलसोबत मुंबईमध्ये राहत आहे. तुम्ही तिचे मुंबईमधील घर पाहिले का? चला पाहूया…
-
मुग्धाचे मुंबईमधील घर अतिशय सुंदर आहे.
-
तिने हॉलच्या भींतींला पिवळा रंग दिला आहे.
-
तसेच तिच्या संपूर्ण घरात मोठेमोठे पेंटीग्स असल्याचे दिसत आहे.
-
तिने घराच्या गॅलरीमध्ये झाडे लावली आहेत.
-
मुग्धा सोशल मीडियावर सतत घरातील फोटो शेअर करताना दिसते.
-
घरातील प्रत्येक कोपरा सजवण्यासाठी मुग्धाने मेहनत घेतली आहे.
-
मुग्धाना घरात एकदम लाइट रंग दिला आहे.
-
तिने स्वयंपाक घरात लाइट रंगाचे फर्निचर केले आहे.
-
मुग्धाच्या गॅलरीमधून दिसणारा व्ह्यू.
-
तसेच ती योग करतानाचे फोटो देखील शेअर करत असते.
-
राहुल आणि मुग्धा गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांसोबत आहेत.
-
मुग्धा गोडसेने 'फॅशन' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

अभिनेत्री लग्नानंतर सात वर्षांनी झाली आई, जुळ्या मुलींना दिला जन्म; लेकी २ महिन्यांच्या झाल्यावर शेअर केली पोस्ट