-
अभिनेत्री सोहा अली खान ही एका शाही कुटुंबातून आहे. तिची आई शर्मिला टागोर आणि भाऊ सैफ अली खान. हे दोघे ही बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहेत. सोहाने देखील बॉलिवूडमध्ये काम केले आहे. मात्र तिच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. सध्या सोहा चित्रपटसृष्टीपासून लांब असून कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहे. चला पाहूया सोहा राहत असलेले आलिशान घर…
-
सोहा मुंबईमधील लिंकिंग रोड येथील सुंदर विला अपार्टमेंटमध्ये राहते.
-
सोहा या अपार्टमेंटमध्ये ९व्या मजल्यावर राहते.
-
सोहाने घर सजवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे.
-
तिने प्रत्येक कोपरा तिच्या पसंतीने सजवला आहे.
-
सोहाच्या घरात अनेक पुस्तके आहेत.
-
तसेच सोहाने घरात एकत्र टीव्ही पाहण्यासाठी मोठा होमथिएटर देखील घेतला आहे.
-
सोहाने घरात वेगवेगळे पेंटीग्स देखील लावले आहेत.
-
तिने घराच्या बालकनीमध्ये झाडे लावली आहे.
-
सोहाने हॉलमध्ये डायनिंग टेबल ठेवला आहे.
-
हा सोहाचा स्टडी एरिया आहे.
-
सोहाची मुलगी इनायाची रुम देखील छान सजवण्यात आली आहे.
Ajit Pawar on Parth Pawar: “मुलं सज्ञान झाल्यावर…”, अजित पवार यांनी पार्थ पवारच्या जमीन खरेदी प्रकरणावर दिली पहिली प्रतिक्रिया; मुख्यमंत्र्यांबाबत म्हणाले…