-
जॅकलीन फर्नांडीस सध्या हिंदी सिनेसृष्टीतल्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.. आज तिचा वाढदिवस आहे. जाणून घेऊया तिच्या बॉलिवूडच्या एंट्रीपासून आजवरच्या प्रवासाबाबत (सर्व फोटो- इंस्टाग्राम पेज जॅकलीन फर्नांडीस)
-
आज जॅकलीनचा वाढदिवस आहे. तिने तिच्या हिंदी सिनेसृष्टीतल्या कारकिर्दीची सुरुवात अल्लाउद्दीन या सिनेमापासून केली होती
-
जॅकलीन सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे, अनेक फोटोज व्हिडीओज ती तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते
-
लहानपणी अशी दिसत होती जॅकलीन
-
जॅकलीनची एक हॉट अदा
-
जॅकलीनचा आणखी एका हॉट आणि बोल्ड फोटो
-
जॅकलीनने हाऊसफुल, मर्डर २, रेस २ या सिनेमांमध्येही काम केलं आहे
-
२०१४ मध्ये आलेल्या किक सिनेमात सलमान खान आणि तिची जोडी हिट ठरली या सिनेमाला चांगलं यशही मिळालं
-
रेस थ्री या सिनेमातही ती सलमानसोबत झळकली सलमान आणि तिच्या जोडीला विशेष पसंती मिळाली आहे
-
जॅकलीनचा साडीमधला खास लुक…
-
जॅकलीनचा खास लुक
-
ड्राइव्ह या सिनेमात जॅकलीनने सुशांत सिंह राजपूत सोबतही काम केलं होतं
'अल्लादिन' ते 'मिसेस सीरियल किलर' जाणून घ्या जॅकलीनबाबत जॅकलीन ही मूळची श्रीलंकेची आहे, तिथे ती एक यशस्वी मॉडेल होती.. -
जॅकलीनचा जुडवा २ मधला रोलही प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता
-
जॅकलीनचा आणखी एक खास फोटो
-
लॉकडाउनच्या काळात सलमानसोबत त्याच्या फार्म हाऊसमध्ये जॅकलीन राहिली होती. या गोष्टीची चांगलीच चर्चाही झाली
-
एक यशस्वी अभिनेत्री अशी तिची ओळख निर्माण झाली आहे.. मिसेस सीरियल किलर हा तिचा नेटफ्लिक्सवर आलेला काही दिवसांपूर्वीचा सिनेमा आहे
-
हॉट आणि हिट जॅकलीन फर्नांडीस

Kitchen Jugaad Video: दसऱ्याला वापरलेली झेंडूची फुलं फेकू नका; कढईत टाका, होईल मोठा फायदा की तुम्ही विचारही केला नसेल