-
२८ वर्षांपूर्वी 'बलवान' या चित्रपटातून अभिनेता सुनील शेट्टीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याने संपूर्ण करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण सध्या तो फार कमी चित्रपटांमध्ये भूमिका साकारताना दिसत आहे. पण तुम्हाला माहित आहे का आज सुनील शेट्टी चित्रपटांपासून लांब असला तरी वर्षाला किती पैसे कमावतो? चला जाणून घेऊया..
-
सुनील शेट्टीचे स्वत:चे प्रोडक्शन हाऊस आहे. त्याचे नाव पॉपकॉर्न एंटरटेनमेंट आहे.
-
मुंबईमध्ये सुनील शेट्टीचे एक रेस्टॉरंट देखील आहे.
-
त्याच्या रेस्टॉरंटचे नाव मिसचीफ डायनिंग बार आहे.
-
तसेच सुनील शेट्टीचा क्लब देखील आहे. या क्लबचे नाव एच२ओ आहे.
-
एक अॅडवेंचर पार्कचा देखील सुनील शेट्टी को-ओनर आहे.
-
आर हाऊस नावाचे त्याचे लग्झरी फर्नीचर आणि होम लाइफस्टाइल स्टोअर आहे. २०१३मध्ये त्याने हे स्टोअ सुरु केले.
-
खंडाळामध्ये सुनील शेट्टीचा फार्महाऊस आहे.
-
सुनील शेट्टीने रियल इस्टेट बिझनेस देखील सुरु केला होता.
-
चित्रपटांव्यक्तीरिक्त सुनील शेट्टीची वर्षाची कमाई जवळपास १०० कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते.

उच्च न्यायालयाकडून सातारा, पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश बडतर्फ