-
करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
शनिवारी गणरायाचे मोठ्या उत्साहात घरोघरी आगमन झाले. दीड दिवसाच्या पाहुणचारानंतर रविवारी दुपारनंतर गणपती विसर्जन करण्यात आले. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी गणेश मूर्तीचं विसर्जन कृत्रिम तलावात किंवा घरच्या घरी केलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन याने देखील आपल्या कुटुंबीयांसोबत गणपती बाप्पाचं विसर्जन केलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
यावेळी हृतिकसोबत त्याची घटस्फोटित पत्नी सुझान खानदेखील होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
हृतिकच्या निवासस्थानी दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
यावर्षीही मनोभावे पूजाअर्चना केल्यानंतर त्याने घरच्या गणपतीचं विसर्जन केलं. त्यानंतर त्याने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
"परंपरा, कुटुंब, प्रेम आणि गणपती बाप्पा. तुझ्या आशिर्वादाने यश लाभले, असाच आशीर्वाद राहू दे" अशा आशयाची कॉमेंट हृतिकने या फोटोंवर केली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
हृतिक रोशन सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून हृतिक कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहतो. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या पार्श्वभूमीवर हृतिकने पोस्ट केलेले हे फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी या फोटोंवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
हृतिक आणि त्याच्या घरातील गणपती बाप्पा (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
हृतिक आणि त्याच्या घरातील गणपती बाप्पा (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
हृतिक आणि त्याच्या घरातील गणपती बाप्पा (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

उच्च न्यायालयाकडून सातारा, पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश बडतर्फ