-
विवेक ओबेरॉय बॉलीवूडमधील चर्चेत राहणारी व्यक्ती आहे. ( फोटो सौजन्य : ब्रेकफास्ट टू डिनर / यूट्युब )
-
विवेक ओबेरॉयचं घर मुंबईमधील जुहू येथे आहे. ( फोटो सौजन्य : ब्रेकफास्ट टू डिनर / यूट्युब )
-
मुंबईच्या जुहूमधील या घराची किंमत १४ कोटी आहे असं म्हटलं जातं. ( फोटो सौजन्य : ब्रेकफास्ट टू डिनर / यूट्युब )
-
या घरात विवेक आपले आई-वडील आणि पत्नी, मुलांसोबत राहतो.
-
विवेकचे वडिल सुरेश ओबेरॉय यांनीदेखील बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवला होता
-
विवेक ओबेरॉयच्या पत्नीचे नाव प्रियांका आहे. ( फोटो सौजन्य : ब्रेकफास्ट टू डिनर / यूट्युब )
-
विवेकनं आपलं घर सुंदररित्या सजवलं आहे. ( फोटो सौजन्य : विवेक ओबेरॉय, इन्स्टाग्राम )
-
विवेक नेहमीच आपले फोटो सोशल मीडियावर शेयर करत असतो. ( फोटो सौजन्य : ब्रेकफास्ट टू डिनर / यूट्युब )
-
बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय हे नाव साऱ्यांनाच ठाऊक असेल. विवेकने बॉलिवूडमध्ये काही मोजक्याच भूमिका केल्या.
-
२०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट केल्यामुळे विवेक चर्चेत आला. या चित्रपटामुळे अनेक वाद निर्माण झाले होते. त्यानंतर आता विवेकने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. ( फोटो सौजन्य : ब्रेकफास्ट टू डिनर / यूट्युब )

Video : राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात साडी नेसून पोहोचली त्रिशा ठोसर! चिमुकलीला पाहून सगळेच भारावले, राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान