-
आज असे क्वचितचं कोणी सेलिब्रिटी असतील जे सोशल मीडियावर नाहीत. अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्या अभिनयासोबतच सौदर्यानंदेखील चाहत्यांच्या मनावर भूरळ घातली आहे. पाहूया अशाच काही अभिनेत्रींनी शेअर केलेले फोटो.
-
बॅक टू ब्लू असं म्हणत सारानं आपला फोटो शेअर केला आहे. (फोटो सौजन्य – सारा अली खान, इन्स्टाग्राम)
-
जर तुमच्या सभोवताली अंध:कार परसल्यासारखा वाटत असेल, तर पुन्हा पाहा, कदाचित तुम्हीच तो आशेचा किरण असू शकाल, असं म्हणत अनन्या पांडेनं हा फोटो शेअर केला आहे. ( फोटो सौजन्य – अनन्या पांडे, इन्स्टाग्राम)
-
जॅकलिन तिच्या सोशल मीडियावर खुप अॅक्टिव्ह असते. तिनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून फोटो शेअर केला आहे.
-
दिशा पटानीही सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह असते. विना मेकअप दिशा पटानी. ( फोटो सौजन्य- दिशा पटानी, इन्स्टाग्राम)
-
जॉर्ज ल्युईस यांचा कोट शेअर करत इलियानानं शेअर केला सुंदर फोटो (फोटो सौजन्य – इलियाना डीक्रुझ, इन्स्टाग्राम)
-
मीरा राजपूत आपल्या सेल्फीमध्ये फारच सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य – मीरा राजपूत, इन्स्टाग्राम)
-
व्हॉट अ मीड लाईफ…. म्हणत जेनिफर विंगेटनं शेअर केला सुंदर फोटो ( फोटो सौजन्य – जेनिफर विंगेट, इन्स्टाग्राम)
-
अशा पोषाखातले फोटो पोस्ट करण्याचं आमच्याकडे कारण आहे, असं कॅप्शन काजोलनं या फोटोला दिलं आहे. (फोटो सौजन्य – काजोल इन्स्टाग्राम)
-
आजकाल अनेक जण सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहेत. त्यातच बॉलिवडूच्या अनेक अभिनेत्री, अभिनेते आपले फोटो शेअर करत असतात.

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल