-
प्रतिष्ठित अशा फोर्ब्सच्या यादीत आपलं नाव यावं अशी प्रत्येक सेलिब्रिटीची इच्छा असते. पाहूया २०२०मधील सर्वाधिक कमाई करणारे सेलिब्रिटी (सर्व फोटो- सेलिब्रिटीजचे इन्स्टाग्राम पेज)
-
कायली जेनर (अमेरिकन मॉडेल) – ५९० मिलियन डॉलर्स
-
केन वेस्ट (अमेरिकन रॅपर) – १७० मिलियन डॉलर्स
-
रॉजर फेडरर (स्विस टेनिसपटू) – १०६ मिलियन डॉलर्स
-
ख्रिस्टियानो रोनाल्डो (पोर्तुगालचा फुटबॉलपटू) – १०५ मिलियन डॉलर्स
-
लायनेल मेस्सी (अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू) – १०४ मिलियन डॉलर्स
-
टेलर पेरी (अमेरिकन अभिनेता) – ९७ मिलियन डॉलर्स
-
नेमार (ब्राझिलियन फुटबॉलपटू) – ९५.५ मिलियन डॉलर्स
-
हॉवर्ड स्टर्न (अमेरिकन रेडियो अँकर) – ९० मिलियन डॉलर्स
-
लेब्रॉन जेम्स (अमेरिकन बास्केटबॉलपटू) – ८८.२ मिलियन डॉलर्स
-
ड्वेन जॉन्सन (अभिनेता) – ८७.५ मिलियन डॉलर्स

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल