-
'बिग बॉस' हा छोट्या पडद्यावरील अत्यंत वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय रिअॅलीटी शो आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या शोमुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री शहनाज गिल सध्या प्रचंड चर्चेत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
शहजाज 'बिग बॉस'च्या १३ व्या सीझनमध्ये झळकली होती. वजनदार शरीरामुळे या शोमध्ये अनेकदा तिची खिल्ली उडवली जायची. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्यावेळी तिची खिल्ली उडवणारे काही मिम्स देखील व्हायरल झाले होते. परंतु शहनाजने आपल्या टीकाकारांना आता चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
शहनाजने आपल्या फिटनेसवर लक्ष देत तब्बल १३ किलो वजन कमी केलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिने आपल्या नव्या लूकचे फोटोज सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
शहनाजचा हा बदललेला लूक पाहून चाहते मात्र अवाक् झाले आहेत. चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
शहनाजने आपल्या आगामी वेब सीरिजसाठी वजन घटविले आहे आणि सध्या ती हेल्दी डाएट करते आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
'बिग बॉस १३'मुळे शहनाजचं नशीब रातोरात पालटलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर शहनाजला अनेक मॉडेलिंग व म्युझिक अल्बमचे ऑफर्स येऊ लागले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या फॉलोअर्सच्या संख्येत तुफान वाढ झाली असून आता ती एका पोस्टसाठी तगडं मानधन घेते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी शहनाज जवळपास दहा लाख रुपये घेत असल्याचं समजतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर शहनाज ही असिम रियाजला डेट करत असल्याची चर्चा आहे. असिमसुद्धा बिग बॉसचा स्पर्धक होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
शहनाज गिल (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
शहनाज गिल (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

तरुणांमध्ये झपाट्याने वाढतोय ‘हा’ कॅन्सर! सुरुवातीलाच दिसतात लक्षणे; दुर्लक्ष न करता खा ‘ही’ ४ फळे, होईल मोठा परिणाम