-
अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मात्र सध्या ती 'हॅक्ड' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हिना खानचा 'हॅक्ड' हा चित्रपट तिकिट बारीवर सपशेल आपटला होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
दरम्यान हिनाने बॉलिवूडमधील घराणेशाहीवर प्रतिक्रिया देत, तिचा चित्रपट फ्लॉप होण्याचं कारण सांगितलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
हिना खान छोट्या पडद्यावरील एक नामांकित अभिनेत्री आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मुकेश भट्ट निर्मित 'हॅक्ड' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मात्र सायबर क्रईम मिस्ट्री म्हणून चर्चेत असलेल्या या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
हा चित्रपट तिकिट बारीबवर फ्लॉप ठरला होता. हिनाने हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत तिचा चित्रपट फ्लॉप होण्याचं कारण सांगितलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
"आम्ही हॅक्ड या चित्रपटाला खुप चांगल्या प्रकारे प्रमोट केलं होतं. तरी देखील प्रेक्षकांनी सिनेमागृहांमध्ये जाऊन हा चित्रपट पाहिला नाही. कारण या चित्रपटात कोणीही सुपरस्टार नव्हतं. परंतु यासाठी मी बॉलिवूडमधील घराणेशाहीला दोष देऊ शकत नाही. माझा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर पाहिला जातोय." अशी प्रतिक्रिया हिना खानने दिली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
‘हॅक्ड’ हा एक सायबर क्राईमवर आधारित असलेला चित्रपट आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या चित्रपटात एक १९ वर्षांचा मुलगा दाखवण्यात आला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्याला हिनासोबत लग्न करायचे आहे. परंतु त्याचे वय लहान असल्यामुळे ती त्याचा प्रस्ताव धुडकाऊन लावते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्यानंतर तिचा होकार मिळवण्यासाठी तो तिला विविध प्रकारे त्रास देण्यास सुरुवात करतो. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तो हिनाचे फोन, कंप्यूटर, सोशल मीडिया अकाऊंट्स सर्व काही हॅक करतो. आणि त्यातील फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करतो. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या मुलाला हिना कशी धडा शिकवते हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटाची पटकथा आणि दिग्दर्शन विक्रम भट यांनी केले आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल