-
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला आता दोन महिने उलटून गेले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सीबीआय, ईडी आणि एनसीबी मार्फत या प्रकरणाचा तपास सुरु आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सुशांतची प्रेयसी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला एनसीबीने अटक केली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मात्र सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान या प्रकरणावर अभिनेत्री, मॉडेल लिझा मलिक हिने प्रतिक्रिया दिली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्री क्रिती सनॉन आणि सुशात रिलेशनशिपमध्ये होते असा खळबळजन दावा तिने केला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
IANSला दिलेल्या मुलाखतीत लिझाने सुशांत आणि क्रितीच्या नात्यावर भाष्य केलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
"अडीच वर्षांपूर्वी मी सुशांतला भेटले होते. क्रितीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या एका पार्टीत आमची भेट झाली होती. त्यावेळी ते दोघं एकमेकांना डेट करत होते अशी माहिती आम्हाला मिळाली. अर्थात याबाबत त्यांनी कधीही अधिकृत घोषणा केली नाही. पण दोघांमध्ये मैत्रीच्या पुढचं नातं होतं हे आम्हाला त्या पार्टीत जाणवत होतं. दोघांची जोडी खुप छान दिसत होती." असा खळबळजनक दावा लिसाने केला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सुशांत आणि क्रितीने 'राबता' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. तीन वर्षांपूर्वी या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चाही रंगल्या होत्या. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
परंतु त्यानंतर सुशांतच्या आयुष्यात रिया चक्रवर्ती आली अन् या चर्चांना पूर्णविराम मिळाला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
लिझा मलिकने केलेल्या या दाव्यामुळे सुशांत प्रकरणात एखादा कदाचित एखादा नवा ट्विस्ट देखील येऊ शकतो अशी चर्चा सध्या सुरु आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अंमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळून तिला ‘न्यायालयीन कोठडी’ सुनावली आहे. अमली पदार्थ विकत घेणे, त्यासाठी अन्य आरोपींशी संगनमत करणे, याबाबत रियाविरोधात भक्कम पुरावे असल्याचा दावा ‘एनसीबी’ने केला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
‘एनसीबी’चे पथक रविवारपासून रियाची चौकशी करत होते. याआधी रियाचा भाऊ शोविक, सुशांतचा व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा, नोकर दीपेश सावंत, अमली पदार्थ विक्रेता झैद विलात्रा, कैझान इब्राहिम, अब्देल बसीत परिहारसह नऊ जणांना ‘एनसीबी’ने अटक केली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्यापैकी शोविक, सॅम्युअल, दीपेश यांच्यासमोर रियाची चौकशी करण्यात आली. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचे धागेदोरे अमली पदार्थाशी जोडलेले आहेत का, याबाबतही ‘एनसीबी’कडून तपास सुरू आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्यापैकी शोविक, सॅम्युअल, दीपेश यांच्यासमोर रियाची चौकशी करण्यात आली. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचे धागेदोरे अमली पदार्थाशी जोडलेले आहेत का, याबाबतही ‘एनसीबी’कडून तपास सुरू आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

नकाशावरून पुसून टाकण्याच्या धमकीला पाकिस्तानचं उत्तर; म्हणाले, “भारतात घुसून…”