-
मराठी चित्रपट सृष्टीची आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लवकरच आपल्या चाहत्यांच्या भेटीला येत आहे. (छायाचित्र सौजन्य – सोनाली कुलकर्णी सोशल मीडिया अकाऊंट)
-
झी मराठी वाहिनीच्या डान्सिंग क्वीन या कार्यक्रमात सोनाली पुन्हा एकदा दिसणार आहे.
-
नुकतचं या शो चं प्रोमो शूट पार पडलं, यादरम्याने काही खास फोटो सोनालीने आपल्या चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.
-
अभिनेता अद्वैत दादरकर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे.
-
याआधीही सोनाली पहिल्या सत्रात परीक्षकाच्या भूमिकेत दिसली होती.
-
सोशल मीडियावर सोनालीच्या चाहत्यांनी तिच्या या फोटोंचं कौतुक केलं आहे.
-
२४ सप्टेंबरपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नकाशावरून पुसून टाकण्याच्या धमकीला पाकिस्तानचं उत्तर; म्हणाले, “भारतात घुसून…”