-
ड्रग्ज प्रकरणात दीपिका पदुकोणचं नाव समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर दीपिकाची प्रचंड खिल्ली उडवली आहे. हे मीम्स पाहून कुणाचीही हसून पुरेवाट होईल पाहुयात असेच काही मीम्स (सर्व फोटो सौजन्य-ट्विटर)
-
माल किधर है असा प्रश्न दीपिका चाकू उगारुन विचारत असल्याचंं या मीममध्ये दाखवण्यात आलं आहे
-
दीपिकाला माल मिळाला की तो देणाऱ्याला ती काय करते हे सांगणारं हे धमाल मीम
-
'माल' घेतल्यावर दीपिका कशी दिसते याची खिल्ली उडवणारं हे आणखी एक मीम
-
दीपिका चरस घेण्यआाधी कशी दिसते आणि नंतर कशी दिसते ते सांगणारं मीम
-
ये जवानी है दिवानी सिनेमातल्या बलम पिचकारी गाण्यातल्या प्रसंगातून उडवलेली खिल्ली
-
बॉलिवूडच्या मस्तानीचं असंही मीम रुप
-
एका नेटकऱ्याने दिलेली प्रतिक्रिया..
-
दीपिका ड्रग्ज घेण्याआधी आणि नंतर.. असं म्हणत एका नेटकऱ्याने हा फोटो ट्विट केला आहे.
-
ड्रग्ज प्रकरणात दीपिकाचं नाव आल्यानंतर तिची प्रतिक्रिया आणि एनसीबीची प्रतिक्रिया काय असेल हे दाखवणारं धमाल मीम
-
दीपिकाचा हा फोटोही चांगलाच रिट्विट होतो आहे
-
दीपिका सोबतच रणवीरचीही उडवली जाते आहे खिल्ली
-
दीपिकाची आणखी एक खिल्ली…
-
दम मारो दम मधल्या प्रसंगावरुन तयार करण्यात आलेलं मीम
-
आणखी एक धमाल मीम
-
ड्रग्ज घेतल्यावर दीपिका कशी दिसते हे सांगणारं आणखी एक मीम

नकाशावरून पुसून टाकण्याच्या धमकीला पाकिस्तानचं उत्तर; म्हणाले, “भारतात घुसून…”