-
सध्या सोशल मीडियावर बिग बॉस ११ फेम अभिनेत्री बंदगी कालरा सध्या चर्चेत आहे.
-
या चर्चा तिने टॉयलेटमध्ये केलेल्या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे सुरु झाल्या आहेत.
-
बंदगीने फोटो करताना पांढऱ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे.
-
या लूकमध्ये ती हॉट दिसत आहे.
-
पण हे फोटोशूट तिने टॉयलेटमध्ये केल्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
-
हेच पाहायचे बाकी होते असे म्हणत एका यूजरने तिला ट्रोल केले आहे.
-
तर दुसऱ्या एकाने पैशांसाठी आणि लोकप्रिय होण्यासाठी अभिनेत्री काहीही करतात असे लिहित तिला सुनावले आहे.
-
बंदगी 'बिग बॉस ११'मुळे चर्चेत होती.
-
या शोच्या वेळी ती पुनीश शर्मासोबत रिलेशनमध्ये होती.
-
ती सध्या मॉडलिंग करत आहे.

काय नाचली राव ही…! भरपावसात ‘वादळ वारा सुटला गं’ गाण्यावर तरूणीने केला डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक