प्रियांका चोप्रा आणि निक जोनास या दोघांनी लग्न केलं. निक प्रियांकापेक्षा दहा वर्षांनी लहान आहे.. त्यामुळे या दोघांच्या लग्नाची चांगलीच चर्चा झाली होती. मात्र प्रियांकाच्या आधी निकने कुणाकुणाला डेट केलं माहित आहे? (फोटो सौजन्य इन्स्टा अकाऊंट प्रियंका चोप्रा) प्रियांका आणि निक हे दोघेही सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह असतात या दोघांचेही फोटो आणि व्हिडीओज पाहणारा एक चाहता वर्ग आहे (फोटो सौजन्य इन्स्टा अकाऊंट प्रियंका चोप्रा) निक जोनास हा अमेरिकन सिंगर आहे.. या दोघांचं लग्न हा देशात चर्चेचा विषय ठरला होता (फोटो सौजन्य इन्स्टा अकाऊंट प्रियंका चोप्रा) -
निक जोनासने वयाच्या सातव्या वर्षी त्याचं करिअर सुरु केलं तो एक प्रसिद्ध गायक, संगीतकार आणि अभिनेता आहे. अॅक्टिंग करिअरला त्याने सातव्या वर्षी सुरुवात केली
-
मायली सायरस ही निकच्या आयुष्यात आलेली पहिली मुलगी होती
-
मायली सायरसही एक प्रसिद्ध अमेरिकन गायिका आहे
-
मायली सायरस ही डिस्ने गर्ल म्हणूनही प्रसिद्ध आहे, सुमारे वर्षभर हे दोघे एकमेकांना डेट करत होते मग त्यांचं नातं संपलं
-
मायलीनंतर निकच्या आयुष्यात आली सेलेना गोम्ज.. मायली सोबत ब्रेक अप झाल्यानंतर निक आणि सेलेना एकमेकांना डेट करु लागले
सेलेना ही देखील गायिका आणि निर्मातीही आहे. २००८ मध्ये या दोघांच्या अफेअरची चांगलीच चर्चा होती सर्व फोटो सौजन्य (dhumor.in/) -
एका म्युझिक व्हिडीओसाठी काम करताना हे दोघे जवळ आले
-
मात्र या दोघांचं नात फार काळ टिकलं नाही. या दोघांचंही ब्रेक अप झालं
-
सेलेनानंतर निकच्या आयुष्यात आली डेल्टा गुड्रम
-
डेल्टा ही ऑस्ट्रेलियन सिंगर आणि अभिनेत्री आहे
-
सेलेनासोबत ब्रेक अप झाल्यानंतर निक जोनास डेल्टाला डेट करु लागला
-
डेल्टा आणि निक यांचं अफेअर २०११ मध्ये सुरु झालं, त्यानंतर १० महिने ते टिकलं आणि मग या दोघांचंही ब्रेक अप झालं
-
डेल्टानंतर निकच्या आयुष्यात आली ओलिव्हा कल्पो आली ते दोघे आधी मित्र होते मग एकमेकांना डेट करु लागले
-
ओलिव्हा सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेणारी मॉडेल आहे तिने २०१२ मध्ये मिस युनिव्हर्स हा किताबही जिंकला आहे
-
२०१३ मध्ये निक ओलिव्हाच्या प्रेमात पडला
-
ओलिव्हा आणि निक यांचं रिलेशनशिप दोन वर्षे चाललं.. पुढे २०१५ मध्ये या दोघांचं ब्रेक अप झालं
-
ओलिव्हानंतर निकच्या आयुष्यात आली प्रियांका चोप्रा
-
प्रियांका आणि निक यांचं लग्न हा चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता..

नकाशावरून पुसून टाकण्याच्या धमकीला पाकिस्तानचं उत्तर; म्हणाले, “भारतात घुसून…”