-
बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
परंतु यावेळी भूमी चक्क अभिनेता रणवीर सिंगमुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने रणवीर सिंग एक उत्तम 'सेक्स उपचार तज्ज्ञ' होऊ शकतो असं म्हटलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
भूमी पेडणेकरने नुकतेच नो फिल्टर नेहा या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या शोमध्ये अभिनेत्री नेहा धुपिया विविध बॉलिवूड कलाकारांच्या मुलाखती घेते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिचा हा शो सध्या भूमीमुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
बॉलिवूडमध्ये असा कोणता अभिनेता आहे जो सेक्स उपचार तज्ज्ञ झाला असता तर त्याला अधिक यश मिळाले असते? असा प्रश्न नेहाने विचारला होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिच्या या प्रश्नावर थोडा वेळ विचार करुन भूमीने रणवीर सिंगचं नाव घेतलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
"रणवीर एक अभ्यासू अभिनेता आहे. एखादी व्याक्तिरेखा साकारण्यापूर्वी तो खूप अभ्यास करतो. या पार्श्वभूमीवर मला वाटतंय की रणवीर एक उत्तम सेस्कोलॉजिस्ट होऊ शकतो", असं भूमी या मुलाखतीमध्ये म्हणाली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
भूमी पेडणेकर सध्या बॉलिवूडमधील आघाडिच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिने एक कास्टिंग डिरेक्टर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. परंतु काही वर्ष काम केल्यानंतर तिने अभिनेत्री म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
२०१५ मध्ये तिने 'दम लगाके हैशा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्यानंतर 'टॉयलेट एक प्रेम कथा', 'शुभ मंगल सावधान', 'बाला', 'पती पत्नी और वो' यांसारख्या काही सुपरहिट चित्रपटांमध्ये तिने काम केलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
'टॉयलेट एक प्रेम कथा' या चित्रपटात तिने अक्षय कुमारसोबत काम केलं होतं. या चित्रपटामुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
चित्रपटांसोबतच तिने 'लस्ट स्टोरीज', 'मेन्स वर्ल्ड' या वेब सीरिजमध्ये देखील काम केलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
येत्या काळात ती 'दुर्गावती' या हॉरर चित्रपटात झळकणार आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
भूमी पेडणेकर (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
भूमी पेडणेकर (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
भूमी पेडणेकर (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

तरुणांमध्ये झपाट्याने वाढतोय ‘हा’ कॅन्सर! सुरुवातीलाच दिसतात लक्षणे; दुर्लक्ष न करता खा ‘ही’ ४ फळे, होईल मोठा परिणाम