-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या शोच्या १४ व्या सीझनची सुरुवात येत्या ३ ऑक्टोंबरपासून होणार आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
दरम्यान या नव्या सीझनमध्ये कोणते कलाकार झळकणार? याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
यामध्ये सर्वाधिक चर्चा होतेय ती अभिनेत्री पवित्रा पूनिया हिची. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्री पवित्रा पूनिया 'बिग बॉस'च्या १४ सीझनमध्ये झळकणार आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
पवित्रा ही छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अभिनयासोबतच ती मादक फोटो, व्हिडीओज आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
'बिग बॉस' हा लोकप्रिय पण तितकाच वादग्रस्त रिअॅलिटी शो आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या शोमध्ये प्रामुख्याने प्रसिद्धीसाठी काहीही करण्याची तयारी असलेल्या कलाकारांना घेतलं जातं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या पार्श्वभूमीवर चाहते तिला 'बिग बॉस'मध्ये पाहण्यास उत्सुक आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार पवित्राला एका आठवड्यासाठी तब्बल १० लाख रुपयांचं मानधन मिळणार आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
शिवाय पवित्राची शोमध्ये टास्क खेळण्याची शैली, लोकप्रियता आणि मिळणारं वोटिंग या आधारावर तिचं मानधन प्रत्येक आठवड्याला वाढवण्यात येईल. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
थोडक्यात काय तर पवित्रा बिग बॉसच्या घरात जितके आठवडे टिकून राहिल तितके जास्त पैसे मानधन म्हणून तिला मिळतील. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
करोना विषाणू आणि मुंबईतील मुसळधार पावसामुळे पुढे गेलेला 'बिग बॉस'चा ग्रँड प्रिमियर येत्या ३ ऑक्टोंबरला होणार आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
चाहते 'बिग बॉस'च्या या आगामी सीझनसाठी उत्सुक आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Independence Day Wishes 2025: स्वातंत्र्य दिनाच्या ‘या’ खास मराठी शुभेच्छा प्रियजनांना पाठवा! WhatsApp, Instagram, Facebook वर शेअर करा सुंदर HD PHOTOS