-
तारक मेहता का उल्टा चष्मा हा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय विनोदी मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अलिकडेच या मालिकेचे तब्बल ३०० हजार भाग पुर्ण झाले. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
जवळपास १२ वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या मालिकेतील जेठालाल, भिडे, डॉ. हाथी, अय्यर, दया बेन अशी सर्वच पात्रच लोकप्रिय आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
परंतु या सर्वांच्या तुलनेते बबिता ही व्यक्तिरेखा कायमच चर्चेत असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
ही व्यक्तिरेखा अभिनेत्री मुनमुन दत्ता हिने साकारली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मुनमुन दत्ता अभिनयासोबतच सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अलिकडेच मुनमुनने आपले नवे ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी या फोटोंवर आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मुनमुन छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिने २००४ साली हम सब बाराती या मालिकेतून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्यानंतर ती तारक मेहता का उल्ट चष्मा या मालिकेत झळकू लागली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
गेली १२ वर्ष ती या मालिकेत बबिता ही व्यक्तिरेखा साकारत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तारक मेहतामधील बबिता या व्यक्तिरेखेमुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

मुंबईच्या रस्त्यावर फिरतोय भलामोठा अजगर; मुंबईकरांनो पावसाच्या पाण्यात चालताना सावधान! VIDEO पाहून घाम फुटेल