-
'बालिका वधू' आणि 'ससुराल सिमर का' या प्रसिद्ध मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अविका गौर सध्या प्रचंड चर्चेत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अविकाने आपल्या नव्या लूकमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
काही वर्षांपूर्वी तिच्या जाड शरीरामुळे तिला चिडवलं जायचं. या पार्श्वभूमीवर तिचा स्लीम ट्रिम लूक पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या फोटोंच्या माध्यमातून तिने आपला संघर्षाचा काळ कसा होता? याबाबत सांगितलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मी जेव्हा स्वत:ला आरशात पाहायची तेव्हा माझीच मला लाज वाटायची. लोक माझ्या वजनावरुन मला चिडवायचे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
वाढत्या वजनामुळे मी हळूहळू नैराश्यात जात होते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
वाढत्या वजनामुळे एक यशस्वी अभिनेत्री होण्याचं स्वप्न देखील संपून जाईल की काय? अशी मला भीती वाटत होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या काळात मी काही मालिकांसाठी ऑडिशन देखील दिली परंतु सातत्याने मला नकार मिळत होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अखेर एके दिवशी मी परिस्थितीतून बाहेर येण्याचा निश्चय केला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अन् योग्य आहार व भरपूर व्यायाम करुन शरीरातीत अतिरिक्त वजन कमी केले. अशा आशयाची इन्स्टापोस्ट लिहून अविकाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अविकाचा हा नवा लूक पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी या फोटोवर प्रतिक्रिया देत अविकाच्या पयत्नांचं कौतुक केलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्री अविका गौर (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्री अविका गौर (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

VIDEO: मामाच्या मुलीशी लग्न झाल्यावर नवरदेवाचा आनंद बघा; खानदेशी गाण्यावर केला जबरदस्त डान्स; नवरीही बघतच राहिली