-
'कौन बनेगा करोडपती' हा लोकप्रिय शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या रिअॅलिटी शोचा यंदा १२वा सिझन सुरु आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या शोमध्ये भाग घेणारा स्पर्धक १६ प्रश्नांची योग्य उत्तर देऊन कोट्यवधी रुपये मिळवू शकतो. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन या शोमध्ये होस्ट असतात. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
बिग बींची लोकप्रियता आणि प्रश्न विचारण्याची शैली यामुळेच 'कौन बनेगा करोडपती' हा शो गेली २० वर्ष लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
परंतु प्रश्न असा आहे की, सर्वसामान्य लोकांना करोडपती बनवणाऱ्या अमिताभ बच्चन यांना स्वत:ला प्रत्येक एपिसोडमागे किती पैसे मिळतात? (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
लल्लनटॉपने दिलेल्या वृत्तानुसार यंदाच्या १२ व्या सिझनसाठी बिग बींनी तब्बल २०० कोटी रुपयांचा करार केला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
याचा अर्थ त्यांना प्रत्येक एपिसोडमागे त्यांना जवळपास २ कोटी ६० लाख रुपये मिळतात. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
करोनाचा वाढता संसर्ग आणि त्यामुळे झालेली टाळेबंदी यामुळे ‘केबीसी’च्या या १२ व्या पर्वाचे काम रखडले होते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
टाळेबंदीच्या काळात अमिताभ यांनी घरीच के बीसीसाठी नोंदणीचे आवाहन करणाऱ्या प्रोमोचे चित्रण केले होते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

अखेर ३ महिन्यांनी पैसाच पैसा! राजयोगामुळे ‘या’ राशींच्या नशिबात फक्त प्रमोशन, पगारवाढच नाही तर…