-
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
ही अभिनेत्री आपल्या चित्रपटांपेक्षा मादक व्हिडीओ आणि फोटोमुळे अधिक चर्चेत असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अलिकडेच गोवा येथे तिने एक मादक व्हिडीओ शूट केला होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या व्हिडीओमुळे तिच्याविरोधात पोलीस तक्रार करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
गोवा फॉरवर्ड पक्षाने अश्लिल व्हिडीओ शूट केल्याप्रकरणी पूनम पांडे विरोधात पोलीस तक्रार केली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
पूनम पांडे हनीमून साजरा करण्यासाठी गोवा येथे गेली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्यावेळी तिने काणकोण येथील चापोली धरणावर एक मादक व्हिडीओ शूट केला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
लक्षवेधी बाब म्हणजे हे धरण पाटबंधारे खात्याच्या नियंत्रणाखाली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या पार्श्वभूमीवर व्हिडीओबाबत गोवा फॉरवर्ड पक्षानं संताप व्यक्त केला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
गोव्यामध्ये सरकारी जमिनीवर अश्लिल व्हिडीओ शूट करण्याची संमती कोणी दिली? भाजपा गोव्याला पॉर्न डेस्टिनेशन करु पाहतेय का? असे सवाल करत त्यांनी पूनमवर जोरदार टीका केली. शिवाय तिच्याविरोधात पोलीस तक्रारही केली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
गोवा फॉरवर्ड महिला शाखेच्या अध्यक्षा अश्मा सय्यद यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
"आधीच गोव्याला पार्टी डेस्टिनेशन व ड्रग्ज डेस्टिनेशन म्हटलं जातं. आता या राज्याची ओळख पॉर्न डेस्टिनेशन करायची आहे का?" अशा शब्दात त्यांनी भाजपा सरकारवर जोरदार टीका केली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
पूनम पांडे (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
पूनम पांडे (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग