-
गेल्या काही दिवसांपासून अभिनेता कृष्णा अभिषेकची पत्नी अभिनेत्री कश्मीरा शाह चर्चेत आहे.
-
या चर्चा कृष्णा अभिषेकने शेअर केलेल्या फोटोमुळे सुरु झाल्या होता.
-
आता कश्मीराने स्वत: सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये तिने आकाशी रंगाची बिकिनी परिधान केली आहे.
-
वयाच्या ४८व्या वर्षी कश्मीराने हे फोटो शूट केले आहे.
-
हा फोटो शेअर करत कश्मीराने छान अले कॅप्शन दिले आहे.
-
'मी हॉट असल्याचा दोष मला देऊ नको. तुम्ही तुमच्या नजरा माझ्यावरून का हटवू शकत नाही हे आधी स्वत:ला विचारा' या आशयाचे कॅप्शन तिने दिले आहे.
-
सध्या सोशल मीडियावर कश्मीराच्या बॉडी ट्रांस्फॉर्मेशनच्या चर्चा रंगल्या आहेत.
-
अनेकांशी तिच्या या पोस्टवर कमेंट करत तिचे कौतुक केले आहे.
-
यापूर्वी कृष्णा अभिषेकने कश्मीराचा फोटो शेअर करत तिला 'बिर्याणी' असं म्हटलं होतं.

Sanjay Shirsat Video : “संजय शिरसाटांची कमाल वाटते, चक्क पैसे…”, बॅगेचा फोटो शेअर करत अंजली दमानिया म्हणाल्या, “हिंमत असेल तर…”