-
२०२० हे वर्ष करोनामुळे अनेकांसाठी त्रासदायक ठरलं. मात्र यंदाच्या वर्षात असेही काही सेलिब्रिटी आहेत ज्यांनी सोशल मीडियाद्वारे संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं. (बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन)
-
फोर्ब्सने दरवर्षी प्रमाणे यंदाही नेटकऱ्यांवर सर्वाधिक प्रभाव पाडणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींची नाव जाहीर केली आहेत. (बॉलिवूडचा अॅक्शन हिरो अक्षय कुमार)
-
या फोटो गॅलरीत आपण २०२० मधील सर्वाधिक प्रभावशाली सोशल मीडिया सेलिब्रिटी पाहणार आहोत. (बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान)
-
अभिनेत्री आलिया भट्ट
-
अभिनेत्री अनुष्का शर्मा
-
अभिनेता हृतिक रोशन
-
अभिनेत्री कतरिना कैफ
-
अभिनेत्री माधुरी दीक्षित
-
गायिका नेहा कक्कर
-
अभिनेता रणवीर सिंग
-
अभिनेता शाहिद कपूर
-
गायिका श्रेया घोषाल

HR’s Post on Unethical Resignaton : १० वाजता पगार, १० वाजून ५ मिनिटांनी पाठवला राजीनामा; नैतिकतेवर प्रश्न उपस्थित करणारी एचआरची पोस्ट चर्चेत