-
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, अभिनेत्री प्रीती झिंटा आणि अभिनेता सैफ अली खान यांचा 'कल हो ना हो' हा चित्रपट हिट चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन १७ वर्ष झाली आहेत. या चित्रपटातील बालकलाकार झनक शुक्ला आजही सर्वांच्या लक्षात आहे. पण १७ वर्षांनंतर ही झनक कशी दिसत असेल असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया..
-
कल हो ना हो' या चित्रपटात झनक शुक्लाने जियाची भूमिका साकारली होती. लक्षवेधी बाब म्हणजे १७ वर्षांनंतर 'कल हो ना हो ची जीया' म्हणजेच झनक शुक्लाचा लूक आता पुर्णपणे बदलला आहे.
-
झनकचे काही ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल आहेत.
-
शाहरुखची सगळ्यात लहान को-स्टार झनक शुक्ला सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून अनेक वेळा फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
-
सध्या झनक चित्रपटसृष्टीपासून लांब असली तरी तिची जिया ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे.
-
झनक शुक्ला ही टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री सुप्रिया शुक्ला यांची मुलगी आहे.
-
झनकने चाइल्ड आर्टिस्ट म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
-
झनकने 'करिश्मा का करिश्मा' या मालिकेत एका रोबोटची भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली होती.
-
-
तिची ही भूमिकाही विशेष गाजली होती.
-
झनक ही आर्केओलॉजिस्ट म्हणजेच पुरात्त्वशास्त्रज्ञ आहे.
-
झनकला इतिहासाची आवड असल्याची माहिती तिने इन्स्टाग्रामद्वारे दिली आहे.
-
झनकला वेगवेगळे पदार्थ खायला प्रचंड आवडतात.
-
ती सतत जेवणाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिसते.
-
झनकला फिरायला देखील प्रचंड आवडते.
-
ती वेगवेगळ्या ठिकाणी फिरतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.
-
झनकचा मिरर सेल्फी.

ऑगस्ट महिन्यात ‘या’ ३ राशींची सोनं अन् चांदी! पैशात वाढ, प्रत्येक क्षेत्रात यश अन् मनातील इच्छा होतील पूर्ण