-
करोनामुळे २०२० हे वर्ष जगभरातील लोकांसाठी त्रासदायक ठरलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
हजारो लोकांचा मृत्यू झाला. लाखो लोक बेरोजगार झाले. शिवाय उद्योगधंदे बंद असल्यामुळे आर्थिक मंदीचं देखील वातावरण निर्माण झालं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मात्र या प्रतिकूल परिस्थितीतही काही सेलिब्रिटीची आर्थिक कमाई बिलकूल थांबली नाही. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अन् या यादीत अभिनेत्री काईली जेनर पहिल्या क्रमांकावर आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
फोर्ब्स या मॅगझिनने वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींची यादी जाहिर केली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या यादीमध्ये अभिनेत्री काईली जेनर पहिल्या क्रमांकावर आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या २३ वर्षीय अभिनेत्रीनं २०२० या वर्षात तब्बल ५४० दशलक्ष अमेरिकी डॉलर्स म्हणजेच जवळपास ३९ अब्ज रुपयांची कमाई केली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
काईली जेनर हॉलिवूड सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
२००७ साली 'किपिंग अप विथ द कदार्शिअन' या टीव्ही मालिकेतून तिने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्यानंतर 'मिलिअन डॉलर क्लोसेट', 'डिल विथ इट', 'आय एम कॅट', 'लाईफ ऑफ किली' यांसारख्या काही मालिका आणि रिअॅलिटी शोमध्ये ती झळकली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
परंतु अभिनय क्षेत्रात तिला फारसं यश मिळालं नाही त्यामुळे तिने मॉडलिंगमध्ये आपलं नशीब आजमावून पाहिलं. अन् लक्षवेधी बाब म्हणजे मॉडलिंगमध्ये तिला प्रचंड यश मिळालं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
आज ती जगातील सर्वाधिक मानधन घेणारी मॉडेल म्हणून ओळखली जाते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
टीएमझेडने दिलेल्या वृत्तानुसार ती एका फोटोशूटसाठी ती जवळपास २०० कोटी रुपयांचं मानधन घेते. यावरुनच तिच्या लोकप्रियतेचा अंदाज आपण लावू शकतो. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
फोर्ब्सच्या यादीत पहिला क्रमांक पटकावल्यामुळे जगभरातील चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
फोर्ब्सच्या यादीत पहिला क्रमांक पटकावल्यामुळे जगभरातील चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Video: ‘तो झोपेतून उठला नाही म्हणून वाचला’, निवृत्त न्यायाधीशाच्या घरात दरोडा, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल