-
अभिनेते धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याशी दुसऱ्यांदा लग्न केले. हेमा मालिनी यांना दोन मुली आहेत. ईशा देओल आणि आहना देओल. सनी देओलची सावत्र बहिण ईशाने भरत तख्तानीशी लग्न केले आहे. ईशाच्या चित्रपटांनी फारशी कमाई केली नसली तरी ईशा कोट्यावधींची मालकीण आहे. चला पाहूया ईशा देओलचे आलिशान घर…
-
ईशाने २०१२मध्ये लहानपणीचा मित्र भरत तख्तानीशी लग्न केले. लग्नानंतर ती पती आणि मुलांसोबत मुंबईमध्ये राहते.
-
भरत हा एक हिऱ्यांचा व्यवसायिक आहे.
-
ईशाला दोन मुले आहेत.
-
ईशा बऱ्याच वेळा घरातील फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.
-
तिने घराचा प्रत्येक कोपरा सजवण्यासाठी विशेष मेहतनत घेतली आहे.
-
ईशाने घराच्या बेडरुममध्ये पांढऱ्या रंगाचे फर्निचर केले आहे.
-
ईशाला दोन मुले असल्यामुळे तिने घराची सजावट त्या पद्धतीने केली आहे.
-
तिने घरात वेगवेगळे पेंटीग लावले आहेत.
-
ईशाने स्वयंपाक घरात देखील पांढऱ्या रंगाचे फर्निचर केले आहे.
-
ती आई- वडिलांसोबतचे घरातील फोटो सतत सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.
-
ईशाने घराच्या आवारात अनेक झाडे लावली आहेत.
-
तिने गच्चीवर देखील झाडे लावली आहेत.
-
ईशाने हॉलमध्ये देखील पांढऱ्या रंगाचे फर्निचर केले आहे.
-

PBKS vs MI: “बुमराहला १८ चेंडू शिल्लक असताना…”, हार्दिक पंड्याने मुंबईच्या पराभवाचं खापर नेमकं कोणावर फोडलं? सामन्यानंतर काय म्हणाला?