-
मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ चांदेकर २४ जानेवारी रोजी लग्न बंधनात अडकला. (Photo Credit: sidharth chandekar instagram gaatha.co.in video)
-
त्याने अभिनेत्री मिताली मयेकरशी लग्न केले.
-
त्यांचा लग्नसोहळा पुण्यातील ढेपे वाडा येथे मोठ्या थाटामाटात पार पडला.
-
त्यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.
-
नुकताच त्यांच्या लग्नाचा टीझर व्हिडीओ समोर आला.
-
सध्या हा टीझर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
-
सिद्धार्थ आणि मितालीच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर चर्चेत होते.
-
त्यांच्या लग्नसोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.
-
या कलारांनी देखील सोशल मीडियावर फोटो शेअर केले होते.
-
टीझरमध्ये सिद्धार्थ आणि मिताली अतिशय आनंदी दिसत आहेत.
-
मितालीने हिरव्या रंगीची साडी नेसली असून ती या लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.
-
दोन वर्षांपूर्वी मिताली आणि सिद्धार्थने व्हॅलेंटाइन्स डेच्या दिवशी प्रेमाची कबुली दिली होती.
-
त्यानंतर त्या दोघांनी साखरपूडा केला होता.
-
आता पुण्यातील ढेपे वाडा येथे २४ जानेवारी लग्नबंधनात अडकले.
-
त्यावेळी तेथे सई ताम्हणकर, पूजा सावंत, भूषण प्रधान, अभिज्ञा भावे आणि इतर काही कलाकार हजेरी लावली होती.
-
त्यांच्या हळदी, मेहेंदी समारंभाचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत होते.
-

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”