-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय निर्माती म्हणून एकता कपूरकडे पाहिले जाते. तिने आजवर अनेक चित्रपट आणि मालिकांची निर्मिती केली आहे. एकता कपूरच्या 'गंदी बात' या वेब सीरिजमधून अन्वेषी जैन प्रकाशझोतात आली. अन्वेषीचे फोटो सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल झाले आहेत.
-
अन्वेषी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. २०२० मध्ये गुगल सर्चमध्ये सगळ्यात जास्त सर्च केलेल्या लोकांमध्ये अन्वेषी एक होती.
-
'गंदी बात'मध्ये फ्लोरा सॅनी आणि अन्वेषी जैनचे लेस्बियन सीन चर्चेचा विषय ठरले होते. 'गंदी बात'च्या प्रदर्शनानंतर लोकांनी तिच्यावर टीका केल्या असे तिने एका मुलाखतीत सांगितले होते.
-
अन्वेषीच्या आई-वडीलांनी तिच्याशी बोलण बंद केलं होतं. अन्वेषीने बऱ्याचवेळा तिच्या आई-वडीलांना फोन, मेसेजेस आणि पत्र लिहले मात्र त्यांनी तिला उत्तर दिले नाही. चित्रपट प्रदर्शनानंतर अन्वेषीने मुंबईत दोन वर्ष कशी तरी काढली.
-
अन्वेषीला रोमॅंटीक डिनर डेट जायला प्रचंड आवडते. सोबत बॅकग्राऊंडला उत्तम गाणं आणि एक रोमॅंटिक जागा.
-
अन्वेषीने एका मुलाखतीत सांगितले होते की, लहानपणी तिला असे वाटायचे की ती सुंदर नाही आहे.
-
जेव्हा मी वर्गातल्या इतर मुलींना जीन्समध्ये बघायची तर मला वाटायचं की माझ्यात काही कमी आहे.
-
सगळ्यांची चाहती अन्वेषीला स्वत:चा राग यायचा. तिला वाटायचे की ती सुंदर नाही.
-
अन्वेषी म्हणाली की, जेव्हा ती मोठी झाली आणि तिला गोष्टी समजायला लागल्या, तेव्हा सगळ्यांचे लक्ष तिच्याकडे असायचे.
-
लोक तिला तू सुंदर आहेस असे न म्हणता तू सगळ्यांपेक्षा वेगळी आहेस असे म्हणायचे.
-
अशा कठिण परिस्थितीत अन्वेषीने स्वत:ला बाहेर काढले आणि इंटरनेट सेन्सेशन बनली.
-
अन्वेषीचे इन्स्टाग्रामवर ३.८ मिलीयन फॉलोवर्स आहेत.

Raj Thackeray: ‘बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंचा पराभव’, राज ठाकरेंना प्रश्न विचारताच त्यांनी एका वाक्यात दिले उत्तर…