-
अभिनेत्री काजल अग्रवालने बॉलिवूड तसंच टॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने चाहत्यांची मनं जिकली आहेत. 'सिंघम' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये काजलाला खास ओळख मिळाली. तर तिचा 'मगधीरा' या साउथ सिनेमा चांगलाच गाजला होता
-
सध्या काजल तिचा आगामी 'विजय 61' या हॉरर सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे.
-
नुकतेच काजलने तिने काही ग्लॅमरस फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंना चाहत्यांनी मोठी पसंती दिलीय. काही तासात तिच्या फोटोना चार लाखांहून अधिक लाईकस् मिळाले आहेत.
-
काजल अग्रवाल लवकरत 'बॉम्बे सागा' या सिनेमातून झळकणार आहे. या सिनेमात ती जॉन अब्राहमच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसणार आहे.
-
सोशल मीडियावर काजल कायम सक्रिय असते. अनेक बोल्ड फोटो शेअर करत ती चाहत्यांचं लक्ष वेधून घेते.
-
गौतम किचालू या उद्योजकासोबत काहि दिवसांपूर्वीच काजल विवाहबंधनात अडकली. तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.(photoinstagram@kajalaggarwalofficia)

“मी १० वी नापास, तो बँकर…”, मराठमोळी अभिनेत्री पतीबद्दल म्हणाली, “मी त्याच्याशी लग्न करण्यासाठी…”