-
बॉलिवूड म्हटलं की सगळ्यांसमोर येतं ते म्हणजे त्यांचे ग्लॅमरस जीवन, त्यांची मैत्री, अफेअर्स आणि पार्टीज. स्टार कलाकार पासून स्टारकिड्स पर्यंत यांच्यातील मैत्रीचे घट्ट नाते सगळ्यांना नेहमीच पाहायला मिळते. काल रात्री बॉलिवूड कलाकारांनी पार्टी केली होती. त्याचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हारल झाले आहेत. चला पाहूया फोटो…
-
सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांची पत्नी नताशा पूनावाला देखील या पार्टीत सहभागी होती. तिच्यासोबत करणने फोटो शेअर केला असून लाल रंगाचे हार्ट इमोजी वापरले आहे. ( Photo credit : karan johar instagram story)
-
या पार्टीमध्ये करण जोहर, मलायका अरोरा आणि अर्जुन यांनी हजेरी लावली होती. मलायका लाल रंगाच्या कपड्यांमध्ये हॉट दिसतं आहे. (Photo credit : karan johar instagram story)
-
करिश्मा, नताशा आणि अमृतासोबत फोटो शेअर करत आमचे मैत्रीचे नाते किती घट्ट आहे हे दाखवण्यासाठी मनिष मल्होत्राने गुलाबी रंगाचे हार्ट इमोजी वापरले. (Photo credit : manish malhotra instagram story)
-
या पार्टीमधला नताशा सोबतचा फोटो शेअर करत मनिष मल्होत्राने गुलाबी रंगाचे हार्ट इमोजी वापरले आहे. (Photo Credit : manish malhotra)
-
करणने करिश्मा, मलायका, अमृता आणि नताशा पूनावाला सोबत फोटो शेअर केला आहे. या फोटोत ते सगळे पार्टीचा आनंद घेताना दिसत आहे. (Photo creid : karan johan instagram story)
-
मनिष मल्होत्राने अमृतासोबत फोटो शेअर करत तिला पार्टीचे आयोजन केल्या बद्दल धन्यवाद बोलण्यासाठी गुलाबी रंगाचे हार्ट इमोजी वापरले आहेत. (Photo credit : manish malhotra instagram story)
-
या पार्टीत गौरी खान, संजय कपूर आणि महीप कपूर सुद्धा उपस्थित होते. (Photo credit : maheep kapoor instagram story)

पैसाच पैसा! ५० वर्षानंतर सूर्याच्या राशीमध्ये निर्माण होईल त्रिग्रही योग, कोणाचे पालटणार नशीब अन् कोणाची होणार प्रगती, जाणून घ्या