-
मराठी चित्रपटसृष्टीतली 'अप्सरा' म्हणून अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ओळखली जाते. सोनालीने वाढदिवशीच कुणाल बेनोडकरसोबत लग्नगाठ बांधली असल्याची माहिती सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली. कुणाल हा दुबईमध्ये राहतो. चला पाहूया कुणाल आणि सोनालीचे दुबईमधील आलिशान घर…
-
सोनाली बऱ्याच वेळा सोशल मीडियावर दुबईमधील घरातील फोटो शेअर करताना दिसते.
-
कधी ती काही आवडीचे पदार्थ बनवताना किचनमध्ये दिसते.
-
तर कधी घरात वर्कआऊट करताना दिसते.
-
सोनालीच्या दुबईच्या घराला मोठी बाल्कनी आहे.
-
तिथे ती झोपाळ्यावर बसून वेळ घालवताना दिसते.
-
तसेच तिने झाडे देखील लावली आहेत.
-
सोनाली बऱ्याच वेळा घरातील फोटो शेअर करत असते.
-
सोनालीने ७ मे २०२१ रोजी लग्न केले.
-
२ फेब्रुवारी २०२० रोजी दुबईत सोनाली व कुणाल यांचा साखरपुडा पार पडला होता.
-
कुणाल लंडन इथला असून तो कामानिमित्त दुबईत वास्तव्यास असतो.
-
सोनाली लॉकडाउनमध्ये कुणालसोबत वेळ घालवताना दिसत होती.

पाकिस्तानचा भारताविरोधात OIC मध्ये प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न; तीन मुस्लीम राष्ट्रांचा विरोध