-
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री श्रद्धा आर्य ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. कुंडली भाग्य या मालिकेतून श्रद्धाने सगळ्यांची मने जिंकली. या मालिकेत श्रद्धाने प्रीतीची भूमिका साकारली आहे. श्रद्धा अनेक वेळा सोशल मीडियावर तिचे बोल्ड फोटो शेअर करते.
-
श्रद्धाच्या स्टाईलचे चाहते वेडे आहेत. आता श्रद्धाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये श्रद्धाने गुलाबी रंगाची बिकीनी परिधान केली आहे.
-
एवढंच नाही तर ती शॉवर खाली पोज देताना दिसते. तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
-
श्रद्धाचा हा फोटो पाहून सेलिब्रिटींनी तिची स्तुती केली आहे तर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.
-
काही नेटकऱ्यांना श्रद्धाचे असे शॉवर खाली बिकीनीमध्ये पोज देणे आवडले नाही. एक नेटकरी म्हणाला, "ही प्रीतीच आहे ना?"
-
दुसरा नेटकरी म्हणाला, "प्रीता तू कुंडली भाग्यमध्ये सती-सावित्री सारखी राहतेस आणि खऱ्या आयुष्यात अशी."
-
तिसरा नेटकरी म्हणाला,"लाज पण नाही वाटतं."
-
एक नेटकरी म्हणाला,"निर्लज्ज मुलगी."
-
दुसरा नेटकरी म्हणाला, "ही आपली झी टीव्हीवरील संस्कारी सुन आहे. ज्यांच्यामुळे आपली आई आपल्याला ओरडतं असते."
-
श्रद्धा आर्याने २००४ मध्ये 'इंडियाज बेस्ट सिनेस्टार्स खोज' या टॅलेंट हंट शोमधून सुरूवात केली.
-
एवढंच नाही तर श्रद्धाने दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीत काम केले आहे. रामगोपाल वर्मा यांच्या 'निशब्द' चित्रपटात आणि शाहिद कपूरच्या 'पाठशाला' या चित्रपटातही काम केले आहे.
-
श्रद्धाने तामिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
२०१५ मध्ये श्रद्धाने एका एनआरआय मुलाशी लग्न केले होते. परंतु काही कारणांमुळे ते विभक्त झाले.
-
२०१९ मध्ये 'नच बलिए' या डान्स रिअॅलिटी शोची श्रद्धा स्पर्धक होती. त्यावेळी तिने सांगितले की तिचे आलम सिंग मक्करवर प्रेम आहे. मात्र, काही कारणांमुळे त्यांचा ब्रेकअप झाला.

Dussehra Wishes 2025: दसऱ्याला प्रियजनांना पाठवा मराठी शुभेच्छा! WhatsApp, Instagram, Facebook वर शेअर करा PHOTOS