-
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा.' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. मालिकेतील गोकुळधाम सोसायटी प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीला उतर आहे. तसेच या मालिकेत काम करणाऱ्या प्रत्येकाची वेगळी अशी ओळख निर्माण झाली आहे. या मालिकेत काम करणारे काही कलाकार आजही अविवाहीत आहे. चला जाणून घेऊया या कलाकारांविषयी..
-
मालिकेत बाघाच्या प्रेमात असणाऱ्या बावरी बद्दल तर तुम्हाला माहितीच आहे. तिचे खरे नाव मोनिका भदोरिया आहे.
-
२०१८मध्ये मोनिकाने मालिका सोडली. ती आजही अविवाहीत आहे.
-
निर्मल सोनीने मालिकेत डॉ. हाथीची भूमिका साकारली आहे.
-
निर्मल यांनी अद्याप लग्न केलेले नाही.
-
मालिकेतील चुलबुल आणि नटखट पात्र म्हणून रोशन सिंह सोढी ओळखले जातात. गुरुचरण सिंह यांनी ही भूमिका केली आहे.
-
खऱ्याखुऱ्या आयुष्यात गुरुचरण हे सिंगल आहेत.
-
मालिकेतीलय अय्यर हे पात्र सर्वांचे आवडते पात्र आहे. मालिकेत तनुज अय्यर यांचे लग्न झाल्याचे दाखवण्यात आले आहे.
-
पण खऱ्या आयुष्यात ४५ वर्षांच अय्यर सिंगल आहेत.
-
अभिनेत्री मुनमुन दत्ता ही कायमच चर्चेत असते. ती 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत बबीता अय्यर हे पात्र साकारत आहे.
-
३३ वर्षांच्या मुनमुनने अद्याप लग्न केलेले नाही.
-
मालिकेत अंजली भाभीची भूमिका साकारणाऱ्या नेहा मेहताने अद्याप लग्न केलेले नाही.
-
तिने काही दिवसांपूर्वीच मालिका सोडली आहे.

Video : राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात साडी नेसून पोहोचली त्रिशा ठोसर! चिमुकलीला पाहून सगळेच भारावले, राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान