आजकाल दाक्षिणात्य चित्रपटांची क्रेज जास्त पाहायला मिळते. दाक्षिणात्य अभिनेत्यांचे संपूर्ण देशात चाहते आहेत. या यादीमधील एक अभिनेता म्हणजे विजय. -
आज २२ जून रोजी विजयचा वाढदिवस आहे.
-
त्यानिमित्ताने जाणून घेऊया विजय विषयी काही खास गोष्टी..
-
विजय हा तमिळ सुपरस्टार आहे.
-
पण त्याने एखाद्या अभिनेत्रीशी लग्न न करता एका चाहतीशी केले आहे.
विजयच्या पत्नीचे नाव संगीता असे आहे. -
विजय आणि संगीताची जेव्हा भेट झाली तेव्हा विजय करिअरमध्ये संघर्ष करत होता.
-
१९९६ साली प्रदर्शित झालेल्या 'पूव उनक्कागा' चित्रपटाने तो प्रकाश झोतात आला. तेव्हाच त्याने संगीताला पाहिले होते.
-
या चित्रपटाने विजयला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले होते.
-
या चित्रपटाला जगभरातून चांगला प्रतिसाद मिळाला होता. (Express archive photo)
-
त्यानंतर विजय त्याच्या आगामी चित्रपटाचे फिल्म सीटीमध्ये चित्रीकरण करत होता.
-
चित्रीकरण सुरु असताना एका ब्रेकमध्ये काही चाहते त्याला भेटायला आले होते. (Express archive photo)
-
त्यामध्ये संगीता देखील होती.
-
संगीता ही श्रीलंकेतील तमिळ उद्योगपतीची मुलगी होती, जी यूकेमध्ये स्थायिक झाली होती.
-
संगीताने विजयचा पूव उनक्कागा हा चित्रपट पाहिला होता. या चित्रपटानंतर ती विजयच्या प्रेमात पडली होती. (Express archive photo)
-
त्यानंतर विजय आणि संगीता यांच्यामध्ये मैत्रीचे नाते निर्माण झाले. (Express archive photo)
-
ते एकमेंकांना भेटू लागले, बोलू लागले. (Express archive photo)
-
हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. (Express archive photo)
-
विजयने त्याच्या आई-वडिलांना भेटण्यासाठी संगीताला घरी बोलावले होते. (Express archive photo)
-
त्यानंतर संगीता आणि विजयने लग्न करण्याचा निर्णय घेतला. (Express archive photo)
-
२५ ऑगस्ट १९९९मध्ये संगीता आणि विजयने लग्न केले.

Raj Thackeray : “६ जुलैला मुंबईत मोर्चा, त्यात एकही झेंडा…”, राज ठाकरेंनी केलं जाहीर; मराठीच्या मुद्द्यावर म्हणाले, “सरकारला एकदा कळू देत की…”