-
अतिशय लोकप्रिय वेब सीरिजच्या यादीमधील एक सीरिज म्हणजे 'द फॅमिली मॅन.'
-
काही दिवसांपूर्वी या सीरिजचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला.
-
या सीरिजमध्ये मनोज वाजपेयी, समांथा अक्किनेनी, शारीब हाश्मी, शरद केळकर, प्रियामणी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
-
'द फॅमिली मॅन २'मधील प्रियामणीच्या अभिनयाचे कौतुक झाले होते.
-
तिने सीरिजमध्ये सुची नावाच्या गृहिणीची भूमिका साकारली आहे.
-
पण सीरिजमधली भूमिका पाहिल्यावर सोशल मीडियावर तिला ट्रोल केले जात आहे.
-
प्रियामणीच्या प्रत्येक पोस्टवर 'लोणावळ्यात काय झाले?', 'तू श्रीकांतसोबत खूप वाईट केलस' अशा अनेक कमेंट आहेत.
-
प्रियामणीने नुकताच 'बॉलिवूड बबल'ला मुलाखत दिली.
-
या मुलाखतीमध्ये प्रियाणीच्या पोस्टवर येणाऱ्या प्रतिक्रिया वाचून दाखवण्यात आल्या.
-
तेव्हा एका यूजरने 'देवाने दोन ऐवजी एक पोळी दिली तरी चालेल, पण तुझ्यासारखी पत्नी कोणालाही देऊ नये' अशी कमेंट केल्याचे समोर आले.
-
ती प्रतिक्रिया ऐकून प्रियामणीला हसू अनावर झाले.
-
(All photos: Priya Mani Raj instagram)

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग