-
स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे.
-
मालिकेच्या कथानकातील माऊचा निरागस स्वभाव, कुटुंबासाठी तिची धडपड यामुळे माऊ अनेकांची लाडकी झाली आहे.
-
या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
-
‘मुलगी झाली हो’ या मालिकेचा विषय अतिशय संवेदनशील आहे.
-
या मालिकेतून चांगला संदेश देण्याचा प्रयत्न आहे.
-
माऊ ही भूमिका खूपच आव्हानात्मक आहे. माऊला बोलता येत नाही. त्यामुळे ती हावभावांच्या माध्यमातून संवाद साधते. मनातली भावना न बोलता हावभावांमधून साकारणं खूपच आव्हानात्मक आहे.
-
‘मुलगी झाली हो’ या मालिकेत माऊची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिव्या सुभाष सध्या चांगलीच चर्चेत आहे.
-
दिव्याचा जन्म २१ जुलै रोजी मुंबईत झाला.
-
दिव्याने अनेक गाजलेल्या मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
-
अभिनेत्री असण्यासोबतच दिव्या उत्तम नृत्यांगना आहे.
-
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या दिव्याचा फॅनफॉलोइंग मोठा आहे.
-
दिव्या सोशल मीडियावर सक्रिय असून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.
-
या फोटोमध्ये दिव्या प्रचंड ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे.
-
मालिका, चित्रपटांमध्ये साध्या सरळ मुलीची भूमिका साकारणारी दिव्या खऱ्या आयुष्यात बिंधास्त आहे.
-
(सर्व छायाचित्र सौजन्य – दिव्या सुभाष / इन्स्टाग्राम)

आरारारा खतरनाक… ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर नणंद भावजयचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक