-
नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक नावाजलेली अभिनेत्री म्हणजे मीनाक्षी शेषाद्री.
-
‘हीरो’, ‘दामिनी’, ‘घायल’ यांसारख्या गाजलेल्या सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या मीनाक्षीने लग्नानंतर सिनेसृष्टीला रामराम ठोकला.
-
एक दशक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या मिनाक्षीला आता भेटलात तर कदाचित तुम्ही तिला ओळखूही शकणार नाही.
-
आज १६ नोव्हेंबर रोजी मीनाक्षीचा वाढदिवस आहे. त्या सध्या काय करतात हे जाणून घेण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत.
-
‘पेंटरबाबू’ या चित्रपटातून मीनाक्षीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
-
पण खरी ओळख हीरो या चित्रपटाने मिळवून दिली.
-
हा चित्रपट त्यावेळी सुपरहिट ठरला आणि मीनाक्षी रातोरात स्टार बनली.
-
लग्नानंतर मीनाक्षी या अमेरिकेत शिफ्ट झाल्या.
-
त्या टेक्सासमध्ये ‘चिअरिश डान्स स्कुल’ ही संस्था चालवत आहेत.
-
या संस्थेद्वारे ती विद्यार्थ्यांना शास्त्रीय नृत्य शिकवते.
-
(All PHOTOS : meenakshi seshadri instagram)

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ‘ही’ एक १० रूपयांची छोटी गोष्ट खरेदी केल्यानेही वाढेल सुख-समृद्धी