-
. अभिनेत्री दिया मिर्झा मे महिन्यात आई झाली आहे.
-
आई झाल्यानंतर काही महिन्यातच दिया पुन्हा एकदा रॅम्पवर उतरली आहे. दियाने काम करण्यास सुरुवात केलीय.
-
दियाने नुकतच फॅशन डिझायनर अनिता डोंगरेसाठी रॅम्प वॉक केलंय.
-
यावेळी दियाने लाल रंगाचा बांधणीचा लेहंगा परिधान केला होता.
-
सिल्क बांधणीच्या या लेहेंग्यावर गोटापट्टी आणि जर्दोसी काम केलेलं आहे.
-
या बांधणी लेहेंग्याची किंमत तीन लाख चार हजार इतकी आहे.
-
दियाने तिच्या इंन्स्टाग्राम अकाऊंट हे सुंदर फोटो शेअर केले असून तिच्या अनेक चाहत्यांनी फोटोला पसंती दिलीय.

देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं आहे, तरीही…”