-
आपल्या अभिनयाने व सौंदर्याने चाहत्यांना भुरळ पाडणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी.
-
प्राजक्ता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
-
प्राजक्ताने सोशल मीडियावर तिचे काही मीम्स शेअर केले आहेत.
-
वा दादा वा…
-
मला लिपस्टिकचा रंग नको… मी लिपस्टिकला सपोर्ट करत नाही. बॅन लिपस्टिक!
-
अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
-
सोशल मीडियावर प्राजक्ताचा चाहतावर्गही मोठा आहे.
-
सध्या प्राजक्ता महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी / इन्स्टाग्राम)

GT vs MI: जसप्रीत बुमराहचा एक बॉल ठरला मुंबईच्या विजयाचा टर्निंग पॉईंट, १४व्या षटकात नेमकं काय घडलं? जाणून घ्या