-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रसिका सुनील सध्या चर्चेत आहे.
-
१८ ऑक्टोबर रोजी गोव्यात रसिका आणि आदित्य बिलगीचा विवाहसोहळा पार पडला.
-
या लग्नसमारंभाला केवळ मोजके पाहुणे व कुटुंबीय उपस्थित होते.
-
रसिकाने नुकतंच सोशल मीडियावर हनीमूनचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
-
रसिका आणि आदित्य हनीमूनसाठी मालदीवला गेले होते.
-
या फोटोत रसिकाने बिकिनी परिधान केली आहे.
-
रसिका व आदित्यने बरेच रोमँटिक फोटो काढले असून त्यावर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
या फोटोमध्ये रसिका अतिशय हॉट दिसत आहे.
-
रसिका व आदित्य बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये होते.
-
हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
चाहत्याकडून या फोटोंना पसंती मिळताना दिसत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रसिका सुनील / इन्स्टाग्राम)

“त्या सीनचे शूटिंग करताना…”, ‘राजा हिंदुस्तानी’ सिनेमातील किसिंग सीनबद्दल करिश्मा कपूर म्हणालेली, “आम्ही तीन दिवस…”