-
करीना कपूर आणि सैफ अली खानने आपल्या मोठ्या मुलाचे नाव तैमूर ठेवल्यानंतर बराच गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. अनेकांनी त्यांना ट्रोल केलं होतं. पण बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्या मुलांची नावे हिंदू देवता किंवा ग्रंथांवर ठेवली आहेत. चला पाहुयात काही नावं..
-
शाहरुख खानच्या लहान मुलाचे नाव अबराम आहे. अबराम हे पैगंबर अब्राहम आणि भगवान राम यांच्या नावांचं मिळून बनवलंय.
-
फरहान अख्तरच्या मुलीचे नाव शाक्य आहे, जे भगवान बुद्धांचे नाव होते.
-
अभिनेता आर माधवनच्या मुलाचे नाव वेदांत आहे.
-
अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या मुलीचे नाव वामिका आहे जे दुर्गा देवीचे नाव आहे.
-
सोहा अली खानने आपल्या मुलीचे नाव इनाया ठेवले आहे. तिच्या मुलीचा जन्म दुर्गा नवमीच्या दिवशी झाला होता.
-
अभिनेता धनुषने त्याच्या मुलाचे नाव भगवान शिवावर आधारित लिंगा असे ठेवले आहे.
-
शिल्पा शेट्टीच्या मुलीचे नाव समिशा आहे, म्हणजे देवासारखे असणे.
-
नेहा धुपिया आणि अंगद बेदीने त्यांच्या मुलाचं नाव गुरिक ठेवलं आहे. गुरिकचा अर्थ ‘देवासोबत असणारा, आणि जगाचा तारणारा’ असा होतो. (फोटो – सोशल मिडीया)

HR’s Post on Unethical Resignaton : १० वाजता पगार, १० वाजून ५ मिनिटांनी पाठवला राजीनामा; नैतिकतेवर प्रश्न उपस्थित करणारी एचआरची पोस्ट चर्चेत