-
मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडीत.
-
ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
-
ती तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते.
-
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी गप्पा मारताना दिसते.
-
सध्या सोशल मीडियावर तेजस्विनी पंडीतचा एक फोटो व्हायरल झाला आहे.
-
या फोटोमध्ये ती बोल्ड आणि हॉट दिसत आहे.
-
या फोटोमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
-
एका यूजरने ‘तुला सनी लिओनी वैगरे व्हायचे आहे का? हे करायची गरज नाही’ या आशयाची कमेंट केली आहे.
-
सध्या तेजस्विनीचा हा फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
(All PHOTOS: INSTAGRAM)

नसांत साचलेलं खराब कोलेस्ट्रॉल एका दिवसात बाहेर पडेल; फक्त स्वयंपाकघरात असणारा ‘हा’ एक पदार्थ खा, रक्त होईल साफ