-
लोकप्रिय अभिनेत्री हिना खान छोट्या पडद्यावरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहोचली.
-
या मालिकेत साकारलेल्या अक्षराच्या भूमिकेने तिने प्रेक्षकांची मन जिंकून घेतली.
-
‘बिग बॉस’, ‘खतरों के खिलाडी’ या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून हिनाला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.
-
हिना खान सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते.
-
विविध फोटो व व्हिडीओच्या माध्यमातून ती चाहत्यांना अपडेट्स देत असते.
-
सध्या हिना युरोपमधील इजिप्त देशात बॉयफ्रेण्ड रॉकीसोबत सुट्यांच्या आनंद घेतेय.
-
याचे फोटो हिनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
इजिप्तमधील ‘फिलाई आस्वान मंदिर’ या ऐतिहासिक वास्तूला तिने भेट दिली.
-
उंटाची सवारी करताना हिना खान.
-
इजिप्त देशाची ओळख असणाऱ्या गिझा पिरॅमिड येथील फोटो हिनाने शेअर केले आहेत.
-
इजिप्तमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना हिना खान.
-
(सर्व फोटो : हिना खान/ इन्स्टाग्राम)

राहुल देशपांडेंनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने केली घटस्फोटाची घोषणा, १५ वर्षांचा संसार मोडला