-
दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण हा कायम चर्चेत असतो.
-
त्याच्या चित्रपटाविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. पण त्याच्या खासगी आयुष्याविषयी फार कमी लोकांना माहिती आहे.
-
राम चरणची पत्नी उपासना कामिनेनी नक्की आहे तरी कोण? असा प्रश्न अनेकांना पडतो.
-
उपासना एक बिझनेसवुमन आहे.
-
ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते.
-
उपासना आणि राम चरण यांची लव्हस्टोरी कशी सुरु झाली चला जाणून घेऊया…
-
राम चरण हा दिग्गज अभिनेते चिरंजीवी यांचा मुलगा आहे.
-
लाखो मुलींच्या मनावर राज्य करणारा राम चरण कॉलेजमध्ये असताना एका मुलीच्या प्रेमात पडला.
-
राम चरण आणि उपासना यांची पहिली भेट कॉलेजमध्ये झाली होती.
-
सुरुवातीला त्यांच्यामध्ये मैत्रीचे नाते होते. हळूहळू त्याचे प्रेमात रुपांतर झाले.
-
राम चरण परदेशात गेल्यानंतर त्यांना एकमेकांपासून लांब राहणे कठीण झाले होते.
-
‘मगधीरा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ते एकमेकांना डेट करु लागले.
-
त्यानंतर त्यांनी लग्न बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.
-
१२ जून २०१२मध्ये त्यांनी लग्न केले.

India Postal Service : डोनाल्ड ट्रम्प यांच्या ५० टक्के टॅरिफनंतर भारताचं मोठं पाऊल; अमेरिकेला जाणारी ‘ही’ सेवा स्थगित करण्याची घोषणा