-
प्रसिद्ध अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने तेलुगू, तामिळ, हिंदी व कन्नड भाषांमधील चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
-
२०१४ मध्ये रकुलने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘यारियाँ’ या चित्रपटात तिने मुख्य भूमिका साकारली होती.
-
रकुल आता बॉलिवूडमध्ये सक्रिय असून तिचा चाहता वर्ग देखील मोठा असल्याचे पाहायला मिळते.
-
रकुल सोशल मीडियावर सक्रिय असून सतत तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
-
सध्या रकुल मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे.
-
रकुलने ‘मालदीव व्हेकेशन’चे बरेच फोटो पोस्ट केले आहेत.
-
रकुलच्या या हॉट आणि बोल्ड अंदाजावर नेटकरी फिदा झाले आहेत.
-
बिकिनी, बॅकलेस असे अनेक बोल्ड फोटो रकुलने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
रकुल लवकरच ‘छत्रीवाली’ या चित्रपटात एकदम वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.
-
तसेच रकुलचा ‘डॉक्टर जी’ हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रकुल प्रीत सिंग / इन्स्टाग्राम)

Jagdeep Dhankhar: राजीनाम्यानंतर जगदीप धनखड कुठे होते? अखेर समोर आला माजी उपराष्ट्रपतींचा ठावठिकाणा