-
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला ‘झुंड’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.
-
नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट सध्या सगळीकडे चर्चेत आहे.
-
‘झुंड’ हा चित्रपट स्लमसॉकरचे संस्थापक विजय बरसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे.
-
या चित्रपटात आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु हे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
-
‘झुंड’ या चित्रपटात फुटबॉलच्या टीममध्ये असलेले सहकलाकार हे पहिल्यांदाच पडद्यावर झळकणार आहेत.
-
आकाश आणि रिंकूने ‘झुंड’च्या सेटवरचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
‘झुंड’ या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
-
या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज मंजुळेने दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये पदापर्ण केले.
-
(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल