-
स्टार प्रवाह वाहिनीवरील अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनाला रुंजी घालणारी मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते’.
-
या मालिकेत अभिनेत्री रुपाली भोसले ‘संजना’ ही भूमिका साकारत आहे.
-
रुपाली सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे.
-
सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत रुपाली चाहत्यांच्या संपर्कात राहते.
-
अलिकडेच रुपालीने गुलाबी रंगाच्या साडीत एक फोटोशूट केले आहे.
-
रुपालीने हलकासा मेकअप आणि हेअर स्टाइलही केली आहे.
-
गुलाबी रंगाची साडी, पांढऱ्या रंगाचं ब्लाउज आणि केसांत गुलाब असा हा रुपालीचा लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.
-
साडी आणि गॉगलमध्ये रूपालीचा स्वॅग लूक.
-
या साडीत रुपालीचे सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे.
-
वेगवेगळ्या पोझ देत रुपालीने हे सुंदर फोटोशूट केले आहे.
-
रुपालीच्या या नवीन फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रुपाली भोसले / इन्स्टाग्राम)

VIDEO: रामायणानंतर पहिल्यांदाच जिवंत दिसले जटायू? रस्त्याच्या कडेला बसलेल्या जटायूचं रूप पाहून हैराण व्हाल; लोकांनी काय केलं पाहा